(Microorganism / All Types Bacteria & CFU = 5*10)
Bio Growth
- Long-term growth of roots
- The soil comes under control.
- Balanced crop growth
- Useful as crop nutrients 5) Various bacteria and acid in natural form
- There are many different types of bacteria in the gut
- Ability to break down all types of nutrients in fixed form in the soil and make them readily available to crops.
- Do not allow leaching of newly applied chemical fertilizers. Easy to make available.
- Biogrowth 1 liter per acre should be applied within 4 to 5 days after application of chemical fertilizers so that the fertilizers are fully applied quickly.
- After application of biogrowth helps to maintain soil pH (P.H.) control. Due to which, the availability of many nutrients like phosphorous, palash, calcium, zinc, magnesium, iron, etc. increases.
- Each microorganism in biogrowth will be favorable for its growth. As many of these friendly micro-organisms are present in the right ratio, it helps the soil to rapidly increase the number of beneficial bacteria at the same time.
- By altering the soil's ever-growing pH (P.H.) to favor crop growth, yield increases by 15 to 20% in quantity and quality.
- It contains a potent mixture of bacteria and is used to enhance the resistance of crops against various fungal diseases.
- Biogrowth can use these bacteria for spray, so many diseases like 1) Bhuri 2) Karpa Downy can be controlled on any crops. Dosage for spray is 500 ml for 200 liters of water.
- This formula is only in BioGrowth. Spray 1 gram/liter of water
बायोग्रोथ
- मुळांची दिर्घकाळ वाढ
- जमिनीचा सामु नियंत्रणात येतो.
- पिकाची संतुलित वाढ
- पिक पोषक म्हणुन उपयुक्त ५) विविध बॅक्ट्रीया व अॅसिड नैसर्गिक स्वरुपात
- द्यामध्ये वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या बँक्ट्रीया आहे
- जमिनीमध्ये फिक्स स्वरुपात असलेले सर्व प्रकारचे अन्न द्रव्य विघटन करून पिकांना सहज मिळून देण्याची क्षमता.
- नविन दिलेल्या रासायनिक खतांना लिय आऊट न होऊ देता. उपलब्ध करुन देण्यास सोपे.
- रासायनिक खते दिल्यानंतर ४ ते ५ दिवसात बायोग्रोथ १ लिटर एकरी वापरावे ज्यामुळे खते लवकर पुर्णपणे लागू पडतील.
- बायोग्रोथ वापरल्यानंतर मातीचा सामु (P.H.) नियंत्रित राखण्यास मदत होते. ज्यामुळे, स्फुरद, पालाश, कॅल्शीअम, जस्त, मंगल, लोह, ह्यासारख्या अनेक सर्व अन्न द्रव्यांची उपलब्धता वाढते.
- बायोग्रोथ मधील प्रत्येक सुक्ष्मजीव हा त्याच्या वाढीसाठी अनुकूल ठरेल. अशा अनेक मित्र सुक्ष्मजिवा सोबत योग्य अशा गुणोत्तरात असल्या कारणाने, जमिनीत एकाच वेळेस अनेक उपयुक्त जीवाणूंची संख्या वेगाने वाढण्यास मदत होते.
- जमिनीच्या सतत वाढत राहाणाऱ्या सामु (P.H.) मध्ये पिकाच्या वाढीस अनुकूल असा बदल घडवून, उत्पादनाच्या गुणवत्तेत व संख्येत १५ ते २०% वाढ होते.
- ह्यामध्ये जीवाणुंचे शक्तीशाली मिश्रण असुन त्याचा उपयोग विविध बुरशी रोगांपासून पिकांची प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होतो.
- बायोग्रोथ ह्या जीवाणुंचा उपयोग स्प्रे साठी करु शकता त्यामुळे कोणत्याही पिकांवरील १) भुरी २) करपा डावणी ह्यासारखरे अनेक रोग नियंत्रणात येतात. स्प्रेसाठी वापरण्याचे प्रमाण २०० लिटर पाण्यासाठी ५०० मिली.
- हा फॉर्मुला फक्त बायोग्रोथ मध्ये आहे. १ ग्रॅम/लिटर पाण्यातुन फवारावे
Enquiry