Bronopol & Streptocycline an antibiotic agent

Bactriakill

The active ingredient in Bacteriakill is Bronopol + Streptocy Clin, a multi-purpose enteric antibacterial agent. It helps protect crops from nuclear diseases in crops. Useful for preventive and curative control of bacterial black spot of karpa fruit and oil disease of pomegranate, black spot of all fruit and vegetable crops, yellow and black leaf spot, seedling blight

  • Dosage: Use 20 grams for 60 liters of water.

बॅक्टेरियाकील

बॅक्टेरियाकील मधील घटक ब्रोनोपॉल + स्ट्रेप्टोसाई क्लिन असुन हे बहुउपयोगी आंतरप्रवाही अनुजीवाणूजन्य रोगनाशक आहे. ते पिकामधील अणुजीवजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होण्यास मदत करते. जिवाणू जन्य करपा फळावरचे काळे डाग व डाळींब वरील तेल्या रोग, सर्व फळे व भाजीपाला पिकावरील ब्लॅक स्पॉट, पानांवरील पिवळे व काळे डाग, सीडलिंग ब्लॉइट प्रतिबंधक आणि उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त

  • वापरण्याचे प्रमाण : ६० लिटर पाण्यासाठी २० ग्रॅम वापरणे.
Enquiry