Pseudomonas CFu 3*10^9 cell/ml
Bacimin
- Bacimin is a biological product that contains a bacterium called Bacillus subtilus that controls fungal diseases.
- Bacimin is a micro-organism that is a highly effective fungicide. Foliar Karpa acts as a good fungicide against Xanthomonas fruit and black leaf spot.
- Bacillus produces toxins against fungi and controls downy and downy mildew diseases, while Benzimin is also used to control soil blight and root rot.
- Quantity of Use : Spray 2 to 2.5 ml for 1 liter of water. 1 liter per acre by land
बॅसीमीन
- बॅसीमीन हे एक जैविक उत्पादन असून यामध्ये बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण करणारा बॅसिलस सबटिलस नावाचा जिवाणू आहे.
- बॅसीमीन हे सुक्ष्म जीवाणू असून ते एक अत्यंत प्रभावी बुरशीनाशक आहे. पानावरील करपा झांथोमोनास फळ व पानावरील काळे डाग यावर चांगले प्रभावी बुरशी नाशक म्हणून काम करते.
- बॅसीलस हा जिवाणू बुरशी विरुद्ध विष तयार करतो व भुरी व डावनी मिल्ड्यू रोगांचे नियंत्रण करतो तसेच बेंसीमीनचा वापर जमिनीतील मर व मुळकुज या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी सुध्दा उपयोग होतो.
- वापरण्याचे प्रमाण: १ लिटर पाण्यामध्ये २ ते २.५ मिली व १ एकर क्षेत्रामध्ये १ लिटर पाण्यामध्ये सोडणे
Enquiry