Neem Oil 10000 PPM, 1% Azadirachtin

Azo Neem

  1. Azo neem is a plant based broad spectrum insecticide.
  2. It prevents insects from absorbing or eating plant parts.
  3. It is eco friendly and biological pest killer.
  4. Safe to handle and ideal organic product to improve product quality and quantity.
  • Quantity of Use : Spray 1.25 to 2.5 ml for 1 liter of water.

अझो नीम

  1. अझो नीम हे प्लांट आधारित ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे.
  2. हे किटकांना शोषण किंवा रोपांचे भाग खाण्यापासून रोखते.
  3. हे पर्यावरण अनुकूल आणि जैविक किटक नाशके आहे.
  4. हाताळण्यासाठी सुरक्षित असुन उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी आदर्श ऑरगॅनिक उत्पादन आहे.
  • वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी १.२५ ते २.५ मि.ली.
Enquiry