ASKA-SF

ASKA-SF

आपल्या द्राक्ष बागेसाठी प्रथमच कॅनडा वरून आयात केलेले इम्पोटेड ASKA-SF. द्राक्ष बागेची सुकव्या पासून सुटका व मिळवा उत्कृष्ट फुगवण आणि चकाकी

  • १.वाटर बेरीज होत नाही
  • काढणी नंतर ची मणी होत नाही
  • ममीफिकेशन होणार नाही
  • टिकवण क्षमता वाढते
  • लोड कमी अधिक असताना देखील सुकव्यावर योग्य नियंत्रण मिळते

वापरण्याची अवस्था :

  • दुसऱ्या व तिसऱ्या डीपिंग नंतर लगेच व मण्यात पाणी उतरण्यापूर्वी १० ते १२ दिवसाअगोदर मण्यात ४० ते ५० % पाणी उतरतानी व काढणी अगोदर १५ ते २० दिवस
  • ड्रिप द्वारे प्रमाण :- प्रती एकर २.५ लिटर सोडणे.

Enquiry