Imported Plant Growth Promoter

Aplato

अप्लाटो आईएए, आईबीए, एनएए व ग्रोव्थ रेग्यूलेटर देण्यात येते. हे  पिकांच्या सोट मुळांवर अन्नद्रव्य ग्रहण करणाऱ्या मुळीच्या ( सफेद मुळी ) निर्मितीसाठी मोठ्याप्रमाणात  काम करते. हे भाजीपाला पिकात एकरी ५०० मिली व  फळपिकात १ लिटर एकरी ड्रीपने वापरण्यात येते. 


Enquiry