Ampelomyces Quisqualis Biocontrol CFU 3x10^9 Cell/ml

Amplo (Milikill)

  1. Ampilo is a highly versatile fungicide containing the fungus Ampylomiasis cuscolis and is widely used in modern times for the control of blight. Because Ampilo is the only fungicide. It lives on the fungus of Bhuri disease and absorbs nutrients from it. This causes the fungus to die/ get completely destroyed.
  2. These fungi store specific metabolites. which act as antibiotics against harmful fungi. Ampilo provides effective pre- and post-emergence control of the disease. It is used to control fungal diseases on many fruit crops like grape, pomegranate, okra, tomato, rose, borer, etc.
  • Dosage: Spray 2 to 2.5 ml for 1 liter of water. 1 liter per acre by land

अ‍ॅम्पिलो

  1. अ‍ॅम्पिलो हे अत्यंत अष्टपैलू प्रभावी बुरशीनाशक असुन त्यामध्ये अ‍ॅम्पिलोम्यासिस क्युसकॉलीस ही बुरशी आहे त्याचा उपयोग भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी आधुनिक काळामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. कारण अ‍ॅम्पिलो हे एकमेव बुरशी नाशक आहे. ते भुरी रोगाच्या बुरशीवर जगुन त्यातील अन्नद्रव्य शोषूण घेते. त्यामुळे बुरशी मरण पावते/ पुर्णपणे नष्ट होते.
  2. ही बुरशी विशिष्ट प्रकारची मॅटॅबोलाईट साठवण करतात. जी हानिकारक बुरशीला अॅन्टीबॉयोटिक म्हणून काम करतात. अ‍ॅम्पिलो हे भुरी रोग येण्याअगोदर तसेच आल्यानंतर प्रभावी नियंत्रण करते. त्याचा वापर द्राक्ष, डाळिंब, भेंडी, टॅमोटो, गुलाब, बोर, अश्या अनेक फळ पिकांवर येणाऱ्या बुरशीवर नियंत्रण करते
  • वापरण्याचे प्रमाण : स्प्रे १ लिटर पाण्यासाठी २ ते २.५ मि.ली. जमिनीद्वारे एकरी १ लिटर
Enquiry