Based SITKAR & SPREADER 99% PURITY
Active Wet Silicon
एक्टीव वेट सिलिकॉन हे लिनिअर अल्कलाईन बेंझीन सल्फोनेट १०% द्रवस्वरुपातील उत्पादन असून याचे मुळ ऑरगनिक केमिकल आहे. हे कोणत्याही औषधात मिक्स केल्याने औषध पानावर पसरते व चिकटते. परिणामी औषध व बुरशीनाशक यांच्यात बचत होते. तसेच प्रकाश संश्लेषण क्रियेत वाढ होते. फवारणीतून १ लिटर पाण्यास ०.५ ग्राम याप्रमाणात वापरण्यात येते.
Enquiry