Soil Conditioner
A to Z
ए टू झेड हे सॉईल कंडिशनर म्हणून वापरले जाते. यामध्ये ह्युमिक एसिड, फुल्वीक एसिड, व सिविड एक्सट्रॅक्ट देण्यात येते. याच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून पिकामध्ये काळोखी, फुटवे व पिक जोमदार होण्यास मदत होते. हे एकरी २५ किलो कोणत्याही खतांसोबत जमिनीमध्ये वापरू शकतात.
Enquiry